शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीतील रुग्णालयात शासकीय गोळ्यांचं भांडार; पापाचं गर्भगृह पाहून पोलिसांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 09:45 IST

गर्भगृहात आणखी काय दडलेले आहे, याचा शोध  सुरू

- चैतन्य जोशी वर्धा : कदम रुग्णालयात आरोग्य विभागाच्या टास्क फोर्ससह पोलिसांनी पापाच्या गर्भगृहाची सखोल तपासणी केली असता तब्बल ७१ हजार ७६४ मुदतबाह्य झालेल्या शासकीय गोळ्या आढळून आल्या. गर्भगृहात आणखी काय दडलेले आहे, याचा शोध  सुरू आहे.७ सदस्यीय पथकाने कदम रुग्णालयाची तपासणी केली. त्यादरम्यान मालाईन टॅबलेट, ऑक्सिटोन इंजेक्शनसह इतर मुदतबाह्य औषधी सापडल्या. यापूर्वीही डॉ. कदम यांना औषधांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते सर्व मुदतबाह्य औषध जप्त करण्यात आले आहे.डॉ. मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय आर्वी.डॉ. नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांशी चर्चानागपूर : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करून गर्भपाताच्या इंजेक्शनची रसद मिळत असताना त्याकडे कानाडोळा झाला का, तसेच यात कुणाचे लागेबांधे आहेत ते समोर यावे, अशी मागणी केली आहे. निर्दोष पद्धतीने चार्जशीट तयार व्हावी, अशी अपेक्षाही गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. सर्व काही तसेच होईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.स्वत:च लावायचे ‘बायो मेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट!वर्धा : ‘बायो मेडिकल वेस्ट’ची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, असे प्रदूषण नियंत्रण अधिनियमात नमूद करण्यात आले आहे. परंतु, कदम हॉस्पिटल बायो मेडिकल वेस्टची स्वत:च विल्हेवाट लावत होते. वर्धा जिल्ह्यासाठीच्या अधिकृत नागपूर येथील एजन्सीकडे १० ऑगस्टला हॉस्पिटलने बायो मेडिकल वेस्ट देण्यासाठी नोंदणी केली. मात्र, सहा महिन्यांत हॉस्पिटलने नागपूरच्या एजन्सीला बायो मेडिकल वेस्ट दिलेच नसल्याचे सुपर हायजेनिंग डिस्पोझलचे रबी सिंग यांनी सांगितले.