शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! केस ओढले, डोकं आपटलं; मुलाची जन्मदात्या आईला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 13:45 IST

वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका वृद्ध महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ आहे. महिलेसोबत अमानुष कृत्य करणारा दुसरा कोणी नसून तिचाच मुलगा आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

75 वर्षांच्या आशा वर्मा मुलगा अंकुर वर्मा, सून आणि नातवासोबत राहतात. वृद्धापकाळामुळे त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. आशा वर्मा यांच्या मुलीचे नाव दीपशिखा आहे. भाऊ तिच्या आईशी अमानुषपणे वागतो आणि मारहाण करतो, अशी तक्रार तिने पोलीस ठाण्यात दाखल केली. दीपशिखाने लुधियाना येथील सामाजिक कार्यकर्ता गुरप्रीत सिंग यांच्याकडेही मदत मागितली. 

गुरप्रीत त्याच्या टीमसोबत दीपशिखाच्या आईच्या घरी पोहोचला आणि तिथून आईची सुटका करून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 2 ऑक्टोबरच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आशा वर्मा बेडवर पडलेल्या दिसत आहेत. मुलगा अंकुर वर्मा तेथे येतो आणि त्यांना मारहाण करतो. अंकुर आशा वर्मा यांचे केस ओढतो, तिचे डोकं आपटतो, कानाखाली मारतो, हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

दीपशिखाने पोलिसांना आशा वर्मा यांच्या खोलीत लावलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज देखील दाखवलं. या व्हिडिओच्या पुढील फुटेजमध्ये अंकुरचा मुलगा आशा यांच्या खोलीत येतो आणि आशा यांच्या पलंगावर पाणी फेकत असल्याचे दिसत आहे. मग अंकुरला फोन करताो आणि आजीने लघवी केली असं सांगतो. यानंतर अंकुर आईला बेदम मारहाण करत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब