शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : शाब्बास ठाणे पोलीस! चोरीस गेलेले, गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना मिळाले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:21 IST

ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले.

ठळक मुद्देडॉ. स्वामी यांच्या पथकाने या नऊ महिन्यात एकूण 37,98,750/- किंमतीचे 351 मोबाईलचा शोध घेतला मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ स्वामी यांनी  विशेष पथकाची स्थापना केलीआता जे ५१ मोबाईल हस्तगत केले होते ते न्यायालयाच्या परवानगीने नागरिकांना आज परत करण्यात आले. 

ठाणे - मोबाईल चोरीच्या, गहाळ होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एकदा चोरीला गेलेला मोबाईल परत  मिळणं याची शक्यता देखील कमी असल्याने नागरिक याबाबत पोलिसात तक्रार द्यायला सुद्धा जात नाही. मात्र, ठाणे पोलिसांनी ३५० हून अधिक मोबाईल शोधून ठाणेकरांना मोबाईल चोरी अथवा गहाळ झाल्यास तक्रार देण्यासाठी पुढे या संदेश दिला आहे. नागरिकांना आपला मोबाईल हरवला अथवा चोरीस गेल्यास तो पुन्हा मिळेल याची शाश्वती फारच कमी असते. मात्र, ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले.

ठाण्यातील  नागरिकांच्या चोरीला गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ स्वामी यांनी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाने  ठाण्यामधे हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला व  5,10,000/- किंमतीचे एकूण 51 मोबाईल हस्तगत केले.  तसेच ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालेकर व उपनिरीक्षक बाबर व त्यांच्या पथकाने आठ मोबाईल हस्तगत केले. यात मोबाईल चोरलेल्या सहा आरोपींना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली  आहे.  

डॉ. स्वामी यांच्या पथकाने या नऊ महिन्यात एकूण 37,98,750/- किंमतीचे 351 मोबाईलचा शोध घेतला आहे आणि आतापर्यंत चोरीच्या 33 गुन्ह्यातील 35 मोबाईल हस्तगत केले आहेत. 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता जे ५१ मोबाईल हस्तगत केले होते ते न्यायालयाच्या परवानगीने नागरिकांना आज परत करण्यात आले. त्यावेळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :MobileमोबाइलRobberyदरोडाPoliceपोलिस