शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video : धावत्या रिक्षातून स्टंटबाजी नडली, टवाळखोर तरुणांना पोलिसांनी केली अटक 

By पूनम अपराज | Updated: December 29, 2020 19:14 IST

Stunt in Kandivali : स्टंटबाजीत एक अल्पवयीन सामील  

ठळक मुद्देयाप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर एक विधिसंघर्ष बालक आहे. 

मुंबई उपनगरातील कांदिवलीतील गणेश नगर परिसरात काही टवाळखोर तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रात्रीच्या वेळी एका रिक्षातून मित्रांनी स्टंटबाजी केली आणि हुल्लडबाजी करून महिलांशी गैरवर्तन केले असल्याचा आरोप आहे. धावत्या रिक्षात तरुण लटकत असताना आणि आक्षेपार्ह हातवारे करताना व्हीडिओमध्ये दिसताय आहेत. एकता नगर ते कांदिवली चारकोप दरम्यान हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतं आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर एक विधिसंघर्ष बालक आहे. 

 

कांदिवलीतील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या व्हिडिओत एक मुलगा बेदारकपणे रिक्षा चालवत आहे. या रिक्षेतून बाहेर लटकून एक तरुण माकडचाळे करत असल्याचे दिसत आहे. रिक्षेतून स्टंट करणाऱ्या अल्पवयीनला पोलिसांनी ताब्यात घेतले तर ऑटो रिक्षा चालक जोशी आणि रफिकला भा. दं. वि. कलम ३३६ आणि २७९ अन्वये अटक करण्यात आली आहे. विधी संघर्ष बालक हा स्कुटीवरून देखील स्टंटबाजी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. 

 

टॅग्स :Stuntmanस्टंटमॅनMumbaiमुंबईArrestअटकPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा