शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 17:34 IST

Chhota Rajan's Birthday Celebration : व्हिडीओ कधीचा याबाबत साशंकता

ठळक मुद्देछोटा राजनचा वाढदिवस हा 5 डिसेंबर रोजी असतो. मात्र त्याचे सर्व समर्थक त्याचा वाढदिवस 13 जानेवारी रोजी साजरा करतात.

कल्याण - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवस साजरा करताना व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. हे त्यातून स्पष्ट होत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ जुना आहे की आताचा याबाबत साशंकता आहे.

छोटा राजनचा वाढदिवस हा 5 डिसेंबर रोजी असतो. मात्र त्याचे सर्व समर्थक त्याचा वाढदिवस 13 जानेवारी रोजी साजरा करतात. आज 13 जानेवारी आाहे. छोटा राजनचे समर्थक केक कापत आहे. केकवर भारताचा नकाशा असून त्यावर छोटा राजनचा फोटो आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला दीपक सपके हा व्हीडीओमध्ये दिसून येत आहे. छोटा राजनला गुन्हेगारी जगतात नाना या नावाने संबोधले जाते. व्हिडीओवर स्ट्रीप येते ती ‘नानासाहेबांचा वाढदिवस’ अशी आहे. विशेष म्हणजे पुण्यातील मुळशी पॅटर्नवर मुळशी पॅटर्न हा चित्रपट मराठीत बराच गाजला. त्यातील ‘भाईचा बड्डे’ हे गाणे या व्हिडीओमध्ये वाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुना की नवा या विषयी सुस्पष्टता नसली तरी हा व्हीडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनkalyanकल्याण