शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Video: मोबाईल चोराला धावत्या ट्रेनबाहेर लटकवला, आरोपी करत होता हात न सोडण्याची विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 20:44 IST

एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बिहारमधील बेगुसराय येथे मंगळवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे बिहारमधील हे शहर आजही चर्चेत आहे. दरम्यान, बेगुसरायचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या बाहेर खिडकीला लटकताना दिसत आहे. आत बसलेल्या लोकांना तो हात सोडू नका अशी विनवणी करतोय. ट्रेनला लटकलेली व्यक्ती स्थानिक भाषेत म्हणत आहे की मला सोडू नका नाहीतर मी मरेन. ही घटना सोनपुर कटिहार येथील साहेबपूर कमाल स्टेशनची आहे. या ठिकाणी दोन चोर सत्यम कुमार नावाच्या प्रवाशाचा मोबाईल चोरून पळ काढत होते. परंतु एका चोराला पळून जाण्यात अपयश आलं. दरम्यान, दुसऱ्या चोराला प्रवाशांनी ट्रेनच्या खिडकीतून पकडून ठेवलं. याच दरम्यान ट्रेनही निघाली. धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्या व्यक्तीला अनेक किलोमीटरपर्यंत असंच लटकवून नेण्यात आलं असंही म्हटलं जात आहे. हा १३ सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मी बेगुसरायपासून प्रवास करत होतो आणि खिडकीकडे बसून मोबाइलवर बोलत होता. यादरम्यान माझा मोबाईल हिसकावू घेतला, असं सत्यम कुमार या प्रवाशानं सांगितलं. तसंच त्यानं मोबाइल दुसऱ्या साथीदाराला दिला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराला लोकांनी पकडलं आणि रेल्वे पोलिसांकडे दिलं, असंही तो म्हणाला.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी