शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

Video : आंटी म्हणणं पडलं महागात, करवाचौथच्या खरेदीदरम्यान महिलांनी मुलीला झिंझ्या पकडून मारले 

By पूनम अपराज | Updated: November 3, 2020 20:45 IST

Girl Assaulted :  करवाचौथनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या महिलांनी एका मुलीला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देमहिलांनी तिच्या झिंझ्या पकडून मारलं आणि जोरदार भांडण केल्याचा व्हिडीओ लाइव्ह हिंदुस्तानने शेअर केला आहे.

उत्तर प्रदेशमधील एटा येथे करवाचौथसाठी खरेदीसाठीही महिलांची झुंबड उडाली आहे. ४ नोव्हेंबरला करवाचौथ असून महिला बुधवारी त्याच व्रत करणार आहे. यानिमित्त बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. मात्र या खरेदीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे, बाजारात एका मुलीने महिलेला आंटी म्हटल्याने खूप महागात पडलं. महिलांनी तिच्या झिंझ्या पकडून मारलं आणि जोरदार भांडण केल्याचा व्हिडीओ लाइव्ह हिंदुस्तानने शेअर केला आहे. 

 करवाचौथनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या महिलांनी एका मुलीला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मुलीने संबधित महिलेला आंटी म्हणून हाक मारल्याने तिला मारहाण करण्यात आली. आंटी असं म्हटल्याने संतापलेल्या महिलेने सोबत असलेल्या महिलांच्या मदतीने मुलीचे केस पकडून मारहाण करायला सुरुवात केली, सोमवारी उशिरा एटा इथे एका दुकानात काही महिला खरेदी करत होत्या. त्यावेळी एका मुलीने महिलेला आंटी म्हणून हाक मारली. त्यानंतर चिडलेल्या महिलेने मुलीशी वाद घातला. दोघांमधील वाद विकोपाला गेला की मुलीला मारहाण करण्यात आली, शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश