शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

पिंपरीत वाहनाची तोडफोड; सात जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 2:46 PM

वाहनाची व पत्राशेडची तोडफोड करत परिसरात दहशत माजविल्याविल्याप्रकरणी सात जणांच्या टोळक्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी : वाहनाची व पत्राशेडची तोडफोड करत परिसरात दहशत माजविल्याविल्याप्रकरणी सात जणांच्या टोळक्याला पिंपरी पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री एकच्या सुमारास चिंचवड, रामनगर येथील राम मंदीरासमोरील महापालिकेच्या मोकळया मैदानात घडली. अभिजीत जोशी (वय ३०), करण मोहिते (वय २३), अजित आखाडे (वय २७), विनोद विलास घोडके, गोपाळ नवनाथ जाधव (वय २२), शकील गफार अंगारके (वय २१), धिरज संजय बिराजदार (वय २०, सर्व रा. लालटोपीनगर, मोरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी युवराज माने (वय ३६, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी लोखंडी कोयते व दगडांनी माने यांच्या मोटारीची तसेच पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर कशाचा आवाज येतोय हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी दारे-खिडक्या उघडले. त्यावेळी आखाडे याने लोखंडी कोयता हवेत फिरवून आमच्यामध्ये कोणी यायचे नाही, नाहीतर खल्लास करुन टाकीन असे म्हणत परिसरात दहशत पसरविली. दरम्यान, माने त्यांच्याकडे गेले तसेच अभिजीत जोशी यास मोटार फोडण्याचे कारण विचारले असता तो कोयता घेवून माने यांच्या अंगावर धावून आला. त्यांना शिवीगाळ करीत आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक