शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

वेद शिक्षकाने केला १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार; वाशिममधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 15:07 IST

आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

कारंजा लाड : शहराच्या मध्यवस्तीत वसलेल्या गुरुमंदिर संस्थानच्या वेद पाठ शाळेत वेद मंत्रांचे शिक्षण देणाऱ्या नराधम गुरुजीने १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य करून गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला. याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी शहर पोलिसांत दाखल तक्रारीवरून आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुमंदिर परिसरात असलेल्या वेद पाठशाळेत वेद मंत्रांचे शिक्षण देणारा अजय भगवानराव पाठक (४४) याने अल्पवयीन १३ वर्षीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद मुलाच्या वडिलांनी कारंजा शहर पोलिसांत दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीवर भादंविचे कलम ३७७, ५०६, ४, ६ व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. या घटनेची शहरभरात चर्चा असून, सर्वच स्तरांतून निषेध नोंदविला जात आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण