शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये रेडिएन्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 09:33 IST

गेल्या आठ दिवसात हा या रुग्णालयात घडलेला दुसरा प्रकार आहे. सर्व डॉक्टर व कर्मचारी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत देवळाली गावातील गोतिसे परिवारातील काही सदस्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप रुग्णलयाने केला आहे.

नाशिक-  शहरातील नाशिकरोड भागातील महात्मा गांधी रोड दुर्गा उद्यान समोरील रेडिएन्ट हॉस्पिटल येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून बुधवारी मध्यरात्री संतापाच्या भरात रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

 गेल्या आठ दिवसात हा या रुग्णालयात घडलेला दुसरा प्रकार आहे. सर्व डॉक्टर व कर्मचारी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत देवळाली गावातील गोतिसे परिवारातील काही सदस्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप रुग्णलयाने केला आहे.

नाशिक मध्ये गेल्या दोन  दिवसांत एकूण चार रुग्णलायांच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. परवा मध्यराती मुंबई नाका येथील मानवता रुग्णालयात भाजप नगरसेविकेच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर अति दक्षता विभागात तोडफोड करण्यात आली होती तर त्यापूर्वी सातपूर आणि इंदिरा नगर येथेही अशीच घटना घडली होती त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेने काम बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचंच आता ही घटना घडली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल