शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! जमिनीचा जीवघेणा वाद, भांडणानंतर 5 जणांना ट्रॅक्टरने चिरडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:32 IST

एका गटाने दुसऱ्या गटाच्या लोकांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले.

बिहारमधील वैशाली येथील राघोपूर येथे जमिनीवरून दोन गटांमध्ये जोरदार भांडण झालं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एका गटाने दुसऱ्या गटाच्या लोकांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ राघोपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथून त्यांना चांगल्या उपचारासाठी पाटणा एनएमसीएचमध्ये पाठवण्यात आले. 

सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. रुस्तमपूर ओपी परिसरातील कर्मोपूर गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन गटांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून जोरदार वाद सुरू झाला. मात्र या वादाचे नंतर मारामारीत रूपांतर झाले.

दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारू लागले. त्यानंतर एका गटाच्या व्यक्तीने दुसऱ्या गटातील लोकांवर ट्रॅक्टर चालवला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे. 

दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळा एफआयआर नोंदवला आहे. तसेच दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. याच दरम्यान, रुग्णालयात पाच जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार