शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेचं टोकाचं पाऊल; पतीचा काढला काटा, 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:01 IST

प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचाच काटा काढला आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचाच काटा काढला आहे. धक्कादायक बाब म्हणचे पतीची हत्या करून त्याचा मृतदेह हा बांधकाम सुरू असलेल्या एका घरात खड्डा खणून पुरला. दोघांची कसून चौकशी केली असता हत्येची कबुली दिली. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडला गावात ही घटना घडली आहे. 6 जून रोजी सागर अचानक गायब झाला होता, त्यासंदर्भात नातेवाईकांनी पोलिसांत तक्रारही केली होती. खूप प्रयत्न करूनही बेपत्ता सागरचा पत्ता लागला नाही. मृत सागरची पत्नी आशिया आणि सावत्र भाऊ सुहेल यांना संशयाच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांची चौकशी केली असता ही खळबळजनक घटना समोर आली आहे. 

सुरुवातीला दोघेही दिशाभूल करत राहिले, मात्र कारवाई केल्यावर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आणि सागरची हत्या केल्याचं सांगितलं.  गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. ज्यामध्ये सागर अडथळा बनत होता. त्यांनी सागरची हत्या केली आणि बांधकाम सुरू असलेल्या घरात खड्डा खणून मृतदेह पुरला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

पोलिसांच्या चौकशीत दोघांनी हत्येची कबुली दिल्यावर हा संपूर्ण प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बांधकाम सुरू असलेल्या घराचा शोध घेतला. मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी