शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

प्रायव्हेट पार्टला बांधून घेऊन जात होता ड्रग्स, पोलिसांनी पकडलं तर दिलं अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:20 PM

३४ वर्षीय पेट्रिक फ्लोरेंस कारमधून जात होता. पोलिसांनी त्याला शनिवारी पकडलं. तो रस्त्यावर लाइट बंद करून कार चालवत होता.

ड्रग्सच्या तस्करीच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कुणी नकली केसांमध्ये तर कुणी अंडरगारमेंट्समध्ये लपून ड्रग्सची तस्करी करताना लोक पकडले जातात. पण एकाने फारच कमाल केली. अमेरिकेतील (America) फ्लोरिडामधून (Florida) पोलिसांना एकाला अटक केली. तो त्याच्या प्रायव्हेट पार्टला ड्रग्सची छोटी पुडी बांधून नेत होता. जेव्हा पोलिसांनी विचारलं की, हे ड्रग्स कुणाचं आहे तर तो म्हणाला की, हे ड्रग्स त्याचं नाहीये. 

३४ वर्षीय पेट्रिक फ्लोरेंस कारमधून जात होता. पोलिसांनी त्याला शनिवारी पकडलं. तो रस्त्यावर लाइट बंद करून कार चालवत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी रोखलं आणि संशय आल्याने त्याची झडती घेतली. त्यानंतर जे दिसलं ते पाहून पोलिसही हैराण झाले.

WFLA नुसार, या ड्रायव्हरला पोलिसांनी गांजा आणि डीयूआय सोबत बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याची झडती घेत असताना पोलिसांना त्याच्याकडे पिस्तुलही सापडलं. ही पिस्तुल पॅसेंजर सीटखाली होती. त्याची झडती घेत असताना पोलिसांना त्याच्या प्रायव्हेट पार्टला बांधलेली पिशवी दिसली. ज्यात कोकेन आणि मॅथ होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा फ्लोरेंसची चौकशी केली गेली तेव्हा त्याने सांगितलं की, जी वस्तू त्याच्या प्रायव्हेट पार्टला बांधलेली सापडलेली ती त्याची नाहीये. याआधीही पोलिसांनी फ्लोरेंसला २० वेळा ड्रग्स प्रकरणी अटक केली आहे. याआधी तो २४००० डॉलरच्या बॉन्डवर जामीनावर सुटला होता. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ