शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
2
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
3
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
4
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
5
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
6
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
7
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
9
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
10
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
11
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
12
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
13
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
14
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
15
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
16
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
17
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
18
Nagpur: तुला नोकरी मिळवून देतो, आधी माझ्याशी...; विश्वास टाकून फसली अन् महिला कबड्डीपटूला आयुष्याला मुकली
19
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
20
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा मोबाइलमधून उलगडा?; पासवर्ड शोधण्याचं मोठं सायबर सेलसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:32 IST

पासवर्डचा अडसर, मोबाइल, लॅपटॉप सायबर सेलच्या ताब्यात

राजेश भाेजेकरचंद्रपूर : आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे आत्महत्या की घातपात आहे ही बाब अद्याप स्पष्ट झाली नसली तरी डाॅ. शीतल यांनी आठ-दहा दिवसांपूर्वीच आपल्या मोबाइल, टॅब व लॅपटाॅपचे पासवर्ड बदलले असल्याची माहिती पुढे आली आहे. डाॅ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांनाही हे पासवर्ड माहीत नाहीत. त्यामुळे पासवर्ड शोधण्याचे मोठे आव्हान सायबर सेलपुढे आहे. 

नागपूर पोलिसांची मदत घेतली जाणारडाॅ. शीतल यांच्या दोन मोबाइलसह टॅब व लॅपटाॅप पोलिसांनी ताब्यात घेतलेत. एका मोबाइलला डाॅ. शीतल यांनी स्वत:चे ‘डोळे’ पासवर्ड ठेवला आहे. जोवर मोबाइल स्क्रीन शीतल यांचे डोळे ‘स्कॅन’ करणार नाही तोवर हा मोबाइल उघडणार नाही. पासवर्ड तोडण्यासाठी सायबरचे प्रयत्न निष्फळ ठरले. मोबाइल, टॅब व लॅपटाॅप पासवर्ड तोडण्यासाठी नागपूरला पाठविल्याचे सूत्राने सांगितले. प्राथमिक पोस्टमार्टममधून काहीही निष्पन्न झालेले नाही. 

आमटे कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार शीतलच्या मृत्यूवर आमटे कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमटे कुटुंबीय प्रचंड धक्क्यात असल्यामुळे त्यांचे जबाब नोंदविले नव्हते. परंतु, प्रकरण रहस्यमय बनल्याने पोलीस आमटे कुटुंबीयांचे जबाब नोंदविणार आहेत. 

 

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेPoliceपोलिस