शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! BJP नेत्याच्या गाडीने दिली वृद्ध दाम्पत्याला धडक; अंगावर काटा आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:44 IST

भरधाव वेगात असलेल्या XUV कारने रस्त्याच्या कडेला हातगाडी घेऊन चालत असलेल्या वृद्ध जोडप्याला धडक दिली.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात कारने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या XUV कारने रस्त्याच्या कडेला हातगाडी घेऊन चालत असलेल्या वृद्ध जोडप्याला धडक दिली. अपघात एवढा मोठा होता की, हातगाडी पलटी होऊन वृद्ध दाम्पत्य रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. जखमी दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हातगाडीला धडक दिल्यानंतर भरधाव वेगाने जाणारी कार निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपा नेत्याच्या गाडीने धडक दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उन्नाव सदर कोतवाली भागातील आदर्श नगर परिसरातील आहे. सदर कोतवाली परिसरात भारत पेट्रोल पंपासमोर पाणीपुरी विकणारे शिवलाल गौतम हे पत्नी कृष्णावती गौतमसोबत काम आटोपून घरी परतत होते. 

आदर्श नगर येथील रहिवासी असलेल्या या दाम्पत्याला मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री काळ्या रंगाच्या XUV-300 ने जोरदार धडक दिली, त्यामध्ये पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही वेळातच स्थानिक लोकांची गर्दी घटनास्थळी जमा झाली आणि लोकांनी जखमी वृद्ध जोडप्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आणि ही बातमी पसरताच पोलिसांनी वाहन मालकाचा शोध सुरू केला. हे वाहन भाजपा नेते धनंजयसिंह चंदेल यांचे असल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी जखमी दाम्पत्याला आर्थिक मदत, उपचार व इतर मदतीचे लेखी आश्वासन दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :BJPभाजपा