शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 19:18 IST

Uncle sexually abuses his niece : ज्या काकाकडे ती राहत होती, त्या काकाचा लहान भाऊ म्हणजे पीडितेचा २१ वर्षीय लहान काका तिच्याशी लगट वाढवित होता.

ठळक मुद्देआमिष देऊन सतत ११ महिने लैंगिक अत्याचार.२४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड.

बुलडाणा : काका - पुतणीच नातं म्हणजे अगदी बाप - लेकीचंच नातं. मात्र, याच नात्याला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली आहे. अगदी लेकीसमान पुतणीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या नशिबी मातृत्वही लादलं आहे. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात घडली असून, २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील १५ वर्षीय पीडिता मागील ११ महिन्यांपासून तिच्या काकाच्या घरी वास्तव्यास होती. याच दरम्यान ज्या काकाकडे ती राहत होती, त्या काकाचा लहान भाऊ म्हणजे पीडितेचा २१ वर्षीय लहान काका तिच्याशी लगट वाढवित होता. यातूनच त्याने पीडितेला वेगवेगळे आमिष देऊन सतत ११ महिने लैंगिक अत्याचार करीत होता. याप्रकरणाचे बिंग पीडितेच्या फिर्यादीवरून फुटले असून, ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आवश्यक त्या वैद्यकीय तपासणी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एन. शिंदे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनुने करीत आहेत.

 

१५ वर्षीय पीडितेवर लादले मातृत्व

२९ नोव्हेंबर रोजी पीडिता आणि तिच्या नातेवाइकांनी थेट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितलेली हकीकत ऐकून पोलीस काही काळ चक्रावले़ त्यांनी पीडितेच्या सांगण्यावरून तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती तब्बल २४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड झाले आहे. तेव्हा आरोपीने बाल वयातच पीडितेवर मातृत्व लादल्याची खेदजनक घटना समोर आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा