शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुरेचं आमिष दाखवून भाचीला नेलं शेतात अन् बलात्कार करून मामाने केली हत्या

By पूनम अपराज | Updated: October 21, 2020 20:16 IST

Rape and Murder : कुरकुरे देण्याचा आमिष दाखवून मामाने भाचीला शेतीत नेले. त्यानंतर त्याने दुष्कृत्य केले. रात्रभर कुटुंबीय मुलीचा शोध घेत राहिले. सकाळी शेतातील मुलीच्या मृतदेहाची माहिती ग्रामस्थांनी दिली.

ठळक मुद्दे ही घटना मुजफ्फरपूरमधील सैया पोलिस स्टेशन परिसरातील एका खेड्यातील आहे. जेथे संध्याकाळी 11 वर्षाची मुलगी इतर मुलांसमवेत खेळत होती.

बिहारमध्ये कलयुगातील काकाने आपल्या भाचीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. कुरकुरे देण्याचा आमिष दाखवून मामाने भाचीला शेतीत नेले. त्यानंतर त्याने दुष्कृत्य केले. रात्रभर कुटुंबीय मुलीचा शोध घेत राहिले. सकाळी शेतातील मुलीच्या मृतदेहाची माहिती ग्रामस्थांनी दिली.ही घटना मुजफ्फरपूरमधील सैया पोलिस स्टेशन परिसरातील एका खेड्यातील आहे. जेथे संध्याकाळी 11 वर्षाची मुलगी इतर मुलांसमवेत खेळत होती. मग तिच्या मामाने तिला कुरकुरेच्या आमिषाने शेतात नेले. जिथे तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली. रात्री कुटुंबीयांनी शोध घेतला. पण मुलगी सापडली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह शेतात पडून असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्याचवेळी पोलिसांनी मृत मुलाच्या मामाला अटक केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला.शेजारी राहणाऱ्या कपिल देव राय यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही मुलगी घराजवळच इतर मुलांसमवेत खेळत होती. मग तिचा मामा विजय शर्मा आला आणि कुरकुरेचे आमिषाने तिला शेतात  घेऊन जात होता. त्यावेळी गावकऱ्यांनी विरोध केला पण तो ऐकला नाही आणि आपल्याबरोबर घेऊन गेला. कपिल देव राय यांनी एसएसपीला ही संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर आरोपीने गुन्हा मान्य केला. त्याचवेळी घटनास्थळावरून मुलीचे कपडे आणि कुरकुरेचे एक पाकिट जप्त करण्यात आले आहे. एसएसपी जयंत कांत यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना घडली आहे. ज्यामध्ये तातडीने कारवाई करत पोलिसांनी स्थानिक लोकांचे जबाब नोंदवून घेतले. नंतर, मुलीच्या मामाला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी आली होती असून या प्रकरणाचा तपास करत आहे.

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक