शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:10 IST

वाढदिवसानिमित सेवाधाऱ्यांना दरबारमध्ये बोळविल्याने अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी साई यांच्यावर ठेवला आहे.

ठळक मुद्दे  उल्हासनगर कॅम्प नं -५ परिसरात प्रसिद्ध वशनशहा दरबार असून गेल्या आठवड्यात १० पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता अभियान अंतर्गत मध्य सन २०१७ साली साई कालीराम स्वच्छता दुत राहिलेले आहे.

उल्हासनगर : सिंधी संत व महापालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई काली राम यांच्यासह साई परमानंद यांच्यावर रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वाढदिवसानिमित सेवाधाऱ्यांना दरबारमध्ये बोळविल्याने अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी साई यांच्यावर ठेवला आहे.उल्हासनगर कॅम्प नं -५ परिसरात प्रसिद्ध वशनशहा दरबार असून गेल्या आठवड्यात १० पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली, वशनशाह दरबारचे साई परमानंद व साई कालीराम यांचा वाढदिवसा निमित्त १७ मे रोजी सेवाधारी एकत्र आले होते. अशी चर्चा परिसरात सुरू झाली. त्यामुळेच सेवाधारी व साईच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला. २ जून रोजी रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी साई परमानंद व साई काली राम यांच्यावर हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे. उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता अभियान अंतर्गत मध्य सन २०१७ साली साई कालीराम स्वच्छता दुत राहिलेले आहे. सिंधी समाजात पूजनीय असलेले साई कालीराम यांच्या वाढदिवसा निमित्त वशनशहा दरबारात सेवाधाऱ्यानी १७ मे रोजी गर्दी केल्याने अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. असा ठपका पोलिसांनी ठेऊन गुन्हा दाखल केला. यापूर्वी मनाई केली असताना मृत संशयित कोरोना रुग्णाची आंघोळ घातल्याप्रकरणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचा ठपका ठेवून खन्ना कंपाऊंड येथील मृत कुटुंबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी

 

हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने संतप्त पतीने पत्नीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला अन्...

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या