शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत गृहमंत्र्यांना गुन्हेगारांची सलामी; दहा तासात दोघांची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 05:50 IST

सकाळी सात गुन्हेगारांकडून एका गुन्हेगाराची भीषण हत्या; तर रात्री एका तरुणाचा त्याच्या शेजाऱ्यांकडून खून

नागपूर : राज्याचे गृहमंत्री नागपुरात आले असताना गृहमंत्र्यांनी त्यांना नागपुरातील गुन्हेगारांनी जोरदार सलामी दिली. सकाळी सात गुन्हेगारांनी एका गुन्हेगाराची भीषण हत्या केली. तर रात्री एका तरुणाची त्याच्या शेजाऱ्यांनी भीषण हत्या केली.मृतक मुरली किशन सोनखसरी (वय २८, रा. दिपटी सिग्नल, बाजार चौक) असून आरोपीचे नाव भारत राजू हिरवानी (वय १८) आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृतक सोनखसरी आणि आरोपी आजूबाजूला राहतात. हिरवानीच्या घरी नेहमी वादविवाद होतात. नेहमीप्रमाणे आज भांडण सुरू झाल्याचे पाहून ते सोडविण्यासाठी सोनखसरी मध्ये पडले. त्याने आरोपी हिरवाणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भारत हिरवानीने बापाला सोडून सोनखसरी सोबत वाद घातला आणि त्याच्या पोटात चाकू मारून त्याची हत्या केली. गृहमंत्री नागपुरात मुक्कामी असताना घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेसंबंधाने सविस्तर माहिती वृत्त लिहिस्तोवर उपलब्ध झाली नाही.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील