शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ हल्लाप्रकरणी आणखी दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 23:21 IST

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सपना गिल नंतर आणखी दोन जणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई: क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर हल्ला प्रकरणात भोजपुरी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सपना गिल नंतर आणखी दोन जणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यानुसार याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या तीन झाली असून अन्य पसार लोकांचा शोध सुरू आहे. त्यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यांनतर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सुरुवातीला पृथ्वी शॉवर हल्ला करणारी ब्लॉगर आणि यूट्यूबर सपना गिल हिला पोलिसांनी अटक केली होती. ओशिवरा पोलिसांनी ही कारवाई केली होती. अटकेनंतर सपना गिलचे मेडिकलही करण्यात आले.सेल्फीवरुन वाद भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ याने सेल्फी घेण्यास नकार दिल्याने काही चाहते संतप्त झाले आणि त्यांनी क्रिकेटरच्या कारवर हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान पृथ्वी शॉ त्याच्या मित्रासोबत कारमध्ये बसला होता. त्यानंतर काही लोक तेथे आले आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सांगितले. पृथ्वीने नकार दिल्यानंतर त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. चाहत्यांनी क्रिकेटपटूच्या कारची तोडफोड केली आणि ५० हजार रुपयांची मागणीही केल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Prithvi Shawपृथ्वी शॉ