शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  दोन एमडी तस्करांकडे छापे  : १७ ग्रॅम ड्रग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 22:24 IST

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) सतत दोन दिवस दोन ठिकाणी छापे मारून १७ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन ड्रग) पावडर जप्त केले. एमडीच्या तस्करीत आणि विक्रीत गुंतलेल्या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

ठळक मुद्देहसनबागमधील पक्यासह दोघांना अटक : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) सतत दोन दिवस दोन ठिकाणी छापे मारून १७ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन ड्रग) पावडर जप्त केले. एमडीच्या तस्करीत आणि विक्रीत गुंतलेल्या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली.हसनबागमध्ये राहणारा एक आरोपी एमडीच्या तस्करीत गुंतल्याची माहिती गुन्हे शाखेला कळाली. त्यावरून एनडीपीएसच्या पथकाने शनिवारी दुपारी १.५५ वाजता हसनबागमधील कादरिया मदरसाजवळ राहणारा पक्या ऊर्फ मोहम्मद शाहनवाज मोहम्मद आरिफ (वय २२) याच्या घरी छापा घातला. पोलिसांनी त्याच्याकडे झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील नंबर नसलेल्या व्हेस्पा मोपेडमध्ये ४ ग्रॅम २५ मिलीग्रॅम एमडी पावडर मिळाले. पक्याकडून हे एमडी पावडर, दोन मोबाईल आणि व्हेस्पा असा एकूण ८८,७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.शुक्रवारी पहाटे पोलिसांनी यशोधरानगरातील हमीदनगरात राहणारा मोहम्मद आमिर मुकीम मलिक (वय २९) याच्याकडे छापा मारून त्याच्याकडून १२ ग्रॅम ३६ मिलीग्राम एमडी तसेच मोबाईल जप्त केले.गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएसच्या पथकाने ही कारवाई केली. या दोन्ही प्रकरणात अनुक्रमे नंदनवन आणि यशोधरानगर पोलिसांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थraidधाडArrestअटक