शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

गणेशोत्सवाचे बॅनर लावण्यावरून दोन गणेश मंडळे भिडली; केज येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 19:07 IST

मंगळवार पेठेच्या काॅर्नर वरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बँनर लावण्याच्या कारणावरून वाद झाला

केज (बीड ) : शहरातील मंगळवार पेठेच्या काॅर्नर वरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बँनर लावण्याच्या कारणावरून दोन गणेश मंडळाचे कार्यकर्ते रविवारी रात्री आपसात भिडले. यात दोन्ही गटातील युवक जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंगळवार पेठेच्या काॅर्नरवर स्वामी समर्थ यांच्या मठाच्या नावाची कमान आहे या कमानीवर एका गणेश मंडळांनी बँनर लावले होत. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून या कमानीवर बँनर लावत असलेल्या गणेश मंडळाने यावर आक्षेप घेतला. याचेच पर्यावसन हाणामारीत झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपाने हा वाद मिटला. मात्र यात फायटर , काठ्या , दगडाने मारल्याने  दोन्ही गणेश मंडळांच्या दोन कार्यकर्त्याचे डोके फुटले. 

या प्रकरणी समिर शामराव गुंड यांच्या तक्रारी वरुन चंद्रकांत लोंढे , अशोक लोंढे , रवी लोंढे , पोपट लोंढे , राहुल गोरे , विकी लोंढे , संदीप लोंढे , संतोष लोंढे , गणु लोंढे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संदीप विष्णू लोंढे यांच्या तक्रारी  वरुन समीर शामराव गुंड , प्रशांत राजेभाऊ गुंड ,अशिष बाळासाहेब गुंड ,सुरज दिलीपराव गुंड , विशाल संदिपान गुंड , अतुल अभिमान गुंड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार डोंगरे व माळी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGanpati Festivalगणेशोत्सव