शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दोघा भावांचे अपहरण करून एकाची केली हत्या, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 20:40 IST

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये भरत व राजू थापा असे दोन भाऊ काम करीत होते. विठ्ठलवाडी पोलिसांनी खून, अपहरण आदी गुन्ह्याची नोंद करून गुन्हेगारी टोळक्याचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर : चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोघा भावांचे मोटारसायकल चोरीच्या संशयावरून रविवारी रात्री १ वाजता मारहाण करून कारमध्ये अपहरण केले. एका भावाला नांदिवली गावा जवळ उतरून दिले असून दुसऱ्या भावाचा मृत्युदर दुसऱ्या दिवशी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये भरत व राजू थापा असे दोन भाऊ काम करीत होते. २७ सप्टेंबरच्या रात्री १ वाजता १० ते १२ जणाच्या टोळक्याने मोटारसायकल चोरल्याचा संशयावरून दोघे भावना जबरी मारहाण केली. तसेच कारमध्ये जबरदस्तीने टाकून घेवून गेले. नांदिवली गावाजवळ रस्त्याच्या बाजूला राजू थापा याला कार मधून उतरून दिले. तर भरत याला कार मध्ये घेवून गेले. दुसऱ्या दिवसी भरत याचा मृतदेह नेवाळी - मंगरूळ रस्त्यावर मिळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून राजू थापा यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी १० ते १२ जनाच्या टोळक्यावर अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल केला.शहारा शेजारील हाजी मलंग परिसरात चोरी, हाणामारी, खून आदी घटनेत वाढ झाली असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी खून, अपहरण आदी गुन्ह्याची नोंद करून गुन्हेगारी टोळक्याचा शोध घेत आहेत.

 

 

टॅग्स :KidnappingअपहरणMurderखूनPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटक