शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर मैत्री करून विवस्त्र व्हिडिओ व्हायरल केला, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत धमकी, खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 09:55 IST

नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणीस ऑगस्ट मध्ये एका इंस्टाग्राम आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - मिरारोड येथे राहणाऱ्या एका तरूणी सोबत इंस्टाग्रामवर ओळख करून विवस्त्र व्हिडिओ व्हायरल केला. तसेच सीबीआय अधिकारी असल्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना भिवंडी मधून मीरा भाईंदर गुन्हे शाखेने अटक केली आहे.

नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणीस ऑगस्ट मध्ये एका इंस्टाग्राम आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट पाठविणाऱ्याने तो दिल्लीचा असून लंडनमध्ये व्यवसाय करतो सांगितले. मैत्री व त्यांच्यामध्ये व्हाटस्‌अपद्वारे चॅटींग सुरु झाले. ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अनोळखी इसमाने व्हिडीओ कॉल करून धमकावून विवस्त्र होण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी सीबीआय मधून बोलतोय सांगून विवस्त्र व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १८ हजार रुपयांची मागणी केली. काही रक्कम देऊन सुद्धा फोन करून पैशांची मागणी होत होती. तिचा व्हिडीओ तुच्या वडिल व भाऊ यांना पाठवत आणखी व्हायरल न करण्यासाठी पैसे मागितले जात होते. 

नयानगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला मात्र त्याचा समांतर तपास मीरा भाईंदर गुन्हे  शाखा १ चे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे आणि पथकाने सुरु केला. तरुणीने ट्रान्सफर केलेली रक्कम भिवंडी येथील मोहम्मद शादाब मो. मुश्ताक अन्सारी याच्या खात्यात जमा झाली होती. त्याला पकडल्या नंतर त्याने ती रक्कम भिवंडीच्याच मोहम्मद ताहा मो. मुजाहिद अन्सारी याच्या खात्यात पाठवली होती. पोलिसांनी त्याला देखील पकडले. मोहम्मद ताहा अन्सारी याने खंडणीच्या रकमेतून क्रिप्टोकरन्सी खरेदी परत परदेशात असलेल्या वकास खान याला पाठवल्याचे आढळून आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram friendship leads to blackmail; two arrested for extortion.

Web Summary : Two men were arrested for extorting a young woman after befriending her on Instagram and threatening to release a nude video. Posing as CBI officers, they demanded money. The money trail led to cryptocurrency purchases sent abroad.
टॅग्स :Arrestअटक