शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद मोहोळ खून प्रकरणात मास्टरमाइंडसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:05 IST

शरद मोहोळची ५ जानेवारीला कोथरूड येथे हत्या झाल्यानंतर पोलिस मारेकऱ्यांच्या मागावर होते.

नवी मुंबई / पुणे  : गँगस्टर शरद माेहोळ खून प्रकरणात मास्टरमाइंडचा चेहरा समोर आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल महादेव शेलारसह (३६) दोघांना पुणे गुन्हे शाखेने पनवेलमध्ये अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक झाली आहे.

या दोघांसह आणखी ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. शरद मोहोळची ५ जानेवारीला कोथरूड येथे हत्या झाल्यानंतर पोलिस मारेकऱ्यांच्या मागावर होते. रविवारी रात्री काही आराेपी पनवेलमधील धाब्यावर येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. 

विठ्ठल शेलारची गुन्हेगारी पार्श्वभूमीवरगणेश मारणे टोळीचा सदस्य असलेला विठ्ठल शेलार याने २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. तो मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याला मोक्काअंतर्गत अटकही झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी