शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

TRP Scam: मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या मालकाला दाखवले वॉन्टेड

By पूनम अपराज | Updated: October 24, 2020 21:25 IST

TRP Scam : या प्रकरणात फक्त मराठी वाहिनी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता पाच वाहिन्यांवर थेट आरोप झाले आहेत.

ठळक मुद्दे20 ऑक्टोबर रोजी सीआययूने दोन आरोपी रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा यांना शनिवारी  न्यायालयात नव्याने रिमांडसाठी हजर करण्यात आले. या प्रकरणात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई - बनावट टीआरपी प्रकरणात आतापर्यंत 9 लोकांना अटक करण्यात आली आहे, परंतु शनिवारी सीआययूने पहिल्यांदा रिपब्लिक चॅनलचा मालक आणि ऑपरेटरला वॉन्टेड दाखविला. सीआययूने हिंदी चॅनल न्यूज नेशन आणि महामुव्ही चॅनलच्या मालकांना आणि चालकांना देखील वॉन्टेड दाखवले आहे. या प्रकरणात फक्त मराठी वाहिनी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता पाच वाहिन्यांवर थेट आरोप झाले आहेत.20 ऑक्टोबर रोजी सीआययूने दोन आरोपी रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा यांना शनिवारी  न्यायालयात नव्याने रिमांडसाठी हजर करण्यात आले.  याच रिमांड अर्जात सीआययूने पाच आरोपींना पाहिजे असलेले दाखवले आहे. यात पहिल्या क्रमांकावर अभिषेक कोळवणे याचे नाव आहे, तर दुसरे, तिसरे, चौथे क्रमांकावर रिपब्लिक, न्यूज नेशन आणि महामुव्ही वाहिन्यांचे मालक / चालक असे लिहिले आहेत. त्यांचे मालक कोण आहे हे सीआययूने अद्याप गुप्त ठेवले आहे.अटक लवकरच होऊ शकतेवॉन्टेड आरोपींच्या यादीत पाचवे नाव रॉकीचे लिहिले आहे. रिपब्लिक व इतर वाहिन्यांची नावे रिमांड प्रतीमध्ये आल्यानंतर आता सीआययू त्याच्या मालकांना आणि ऑपरेटरला समन्स पाठवू शकते. या प्रकरणात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे निश्चित आहे की, रिपब्लिकचे मालक आणि इतर आरोपी वाहिन्यांनाही अटक केली जाऊ शकते.

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाRepublic TVरिपब्लिक टीव्हीPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक