शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

TRP Scam : अर्णब गोस्वामीला बनवले आरोपी; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 15:13 IST

TRP Scam : मुंबई पोलिसांनी अर्नबला पुरवणी आरोपपत्रात आरोपी बनविले आहे.

ठळक मुद्देतत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अर्णब गोस्वामी यांनाही या टीआरपी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या १८०० पानांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे.

मुंबई - बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबईपोलिसांनी अर्नबला पुरवणी आरोपपत्रात आरोपी बनविले आहे.मुंबई पोलिसांनी ९ महिन्यांपूर्वी याप्रकरणी एफआयआर नोंदविला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अर्णब गोस्वामी यांनाही या टीआरपी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचे सांगितले होते. आरोपपत्रात पोलिसांनी अर्णबसह पाच जणांची नावे दिली आहेत. अर्णब व्यतिरिक्त एआरजी आउटलेटर मीडिया (ज्यात रिपब्लिक टीव्हीचा मालक आहे) मधील चार लोकांची नावे आहेत. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या १८०० पानांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे.या प्रकरणात सह आरोपी म्हणून सीओओ प्रिया मुखर्जी,  शिवेंदु मुलेकर , शिव सुंदरम अशीही नावे आहेत. जे यापूर्वी हवे होते. आतापर्यंत पोलिसांनी १५ लोकांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीMumbaiमुंबईPoliceपोलिस