शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील ३४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:12 IST

सोमवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

ठळक मुद्देयेत्या २,३ दिवसात सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.पदोन्नती मिळालेल्या अनेक अधिकाऱ्यांना ‘साईड ब्रॅँच’ दाखविल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.

मुंबईमुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत कार्यरत असलेल्या ३४२ पोलीस निरीक्षकांच्या विविध विभागात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतच पदोन्नती मिळालेल्या बहुतांश अधिकाऱ्यांना ‘साईड ब्रॅँच’ला बदली करण्यात आलेली आहे. सोमवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. येत्या २,३ दिवसात सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.दीड-दोन महिन्यापूर्वी बदली होवून आलेले ,तसेच मुंबईतच पदोन्नती मिळालेले निरीक्षक नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. मात्र वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या, पदोन्नती रखडल्याने त्यांच्याही नियुक्ती लांबल्या होत्या. गेल्या आठवड्यात गृह विभागाकडून सहाय्यक आयुक्तांच्या , वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी झाल्याने मुंबईतील संबंधित अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर निरीक्षकांच्या नियुक्तीला सोमवारी ‘मुहूर्त’ मिळाला. त्यामध्ये मुंबईतील व बाहेरुन आलेले तसेच एकाच पोलीस ठाणे, शाखेत दोन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झालेले अशा एकुण ३४२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदोन्नती मिळालेल्या अनेक अधिकाऱ्यांना ‘साईड ब्रॅँच’ दाखविल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.एटीएसला बदली झालेल्याची ‘कंट्रोल’ला रवानगीराज्य पोलीस मुख्यालयातून दोन महिन्यापूर्वी मुंबई पोलीस दलातून बारा अधिकाऱ्यांची दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) बदली झाली आहे. मात्र त्यांनी परस्पर पोलीस महासंचालकांकडे अर्ज करीत बदली करुन घेतल्याने पोलीस आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, त्याचप्रमाणे त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. सोमवारी त्यापैकी बहुतांश निरीक्षकांची मुख्य नियंत्रण व विभागीय नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीMumbaiमुंबई