शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 38 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 09:24 IST

अकरा जणांना मिळाली बढती : गृह विभागाचे आदेश जारी. राज्यातील ५ अधिकाऱ्यांना अप्पर महासंचालकाचे तर प्रत्येकी ३ डीआयजी व विशेष महानिरीक्षक, सह आयुक्त म्हणून बढती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ११ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह एकूण ३८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाच्या वतीने रात्री उशिरा जारी करण्यात आले.

राज्यातील ५ अधिकाऱ्यांना अप्पर महासंचालकाचे तर प्रत्येकी ३ डीआयजी व विशेष महानिरीक्षक, सह आयुक्त म्हणून बढती देण्यात आली. अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. सरंगल यांची बदली करण्यात आली असून, त्यांना नंतर पोस्टिंग दिले जाणार आहे. अधीक्षक, उपायुक्त, उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या दोन दिवसांत जारी केल्या जाणार आहेत.

अप्पर आयुक्त / उपमहानिरीक्षकप्रवीण पडवळ (अप्पर आयुक्त, वाहतूक, मुंबई शहर - अप्पर आयुक्त उत्तर विभाग, मुंबई शहर), सुनील कोल्हे (अप्पर आयुक्त विशेष शाखा, मुंबई शहर - सहआयुक्त, गुप्त वार्ता विभाग, सध्याचे पद पदावनत करून), डी.आर. कराळे (अपर आयुक्त, पूर्व विभाग, ठाणे शहर - आयुक्त, सोलापूर शहर), बी.जे. शेखर (अप्पर आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई - उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, सध्याचे पद पदावनत करून), एम.आर. घुर्ये (उपमहानिरीक्षक, राज्य राखीव दल नागपूर - अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई), आर.बी. डहाळे (वायरलेस पुणे - अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग पुणे शहर), अशोक मोराळे (अप्पर आयुक्त, गुन्हे, पुणे शहर - अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, ठाणे शहर), अशोक कुंभारे (अप्पर आयुक्त, पश्चिम विभाग ठाणे - उपमहानिरीक्षक, राज्य राखीव दल, नागपूर), दिलीप सावंत (अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग - अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई शहर), आर.एन. पोकळे (अप्पर आयुक्त पिंपरी चिचवड - अप्पर आयुक्त - पश्चिम विभाग, ठाणे शहर), संजय शिंदे (अप्पर आयुक्त पुणे - अप्पर आयुक्त, पिंपरी चिंचवड), संजय ऐनपुरे (अप्पर आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर - उपमहानिरीक्षक, वायरलेस, पुणे), सत्यनारायण (अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग - अप्पर आयुक्त, वाहतूक मुंबई शहर), राजीव जैन (उपायुक्त परिमंडल २ - पदोन्नतीने अप्पर आयुक्त विशेष शाखा, मुंबई शहर), अभिषेक त्रिमुखे (उपायुक्त परिमंडल ९ - पदोन्नतीने उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस दल), सुधीर हिरेमठ (उपायुक्त, पिंपरी चिंचवड - पदोन्नतीने उपमहानिरीक्षक सीआयडी).

बढती, बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशीअप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (सीआयडी - सुधारसेवा पुणे), संजय वर्मा (मुख्य, दक्षता अधिकारी, म्हाडा - अपर महासंचालक नियोजन व समन्वय, मुंबई), एस. जगन्नाथन (नियोजन व समन्वय ते महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी, मुंबई), रितेशकुमार (वायरलेस पुणे-सीआयडी), संजीव सिंघल (प्रशासन - आस्थापना), अर्चना त्यागी (राज्य राखीव पोलीस दल - सह व्यवस्थापकीय संचालक, पोलीस गृहनिर्माण विभाग), प्रशांत बुरडे (उपमहासमादेशक, होमगार्ड - मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा), अनुपकुमार बलबिरसिंह (राज्य विद्युत महामंडळ - प्रशासन, मुंबई), सुनील रामानंद (सुधारसेवा पुणे - वायरलेस पुणे), प्रवीण सांळुके (सीआयडी - पदोन्नतीने अपर महासंचालक विशेष अभियान मुंबई), मधुकर पांडे (सागरी सुरक्षा - पदोन्नतीने अप्पर महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा), ब्रिजेश सिंह (प्रशासन - पदोन्नतीने उपमहासमादेशक, होमगार्ड), चिरंजीव प्रसाद (आयजी, नागपूर परिक्षेत्र - पदोन्नतीने राज्य राखीव पोलीस दल), डॉ. रवींद्र सिंघल (नियंत्रक, वैधमापन शास्त्र - त्याच ठिकाणी पदोन्नती).

विशेष महानिरीक्षक/सह आयुक्तराजेश प्रधान (आस्थापना, पोलीस मुख्यालय - सागरी सुरक्षा, राज्य गुप्त वार्ता विभाग), अश्वती दोरजे (संचालक, पोलीस अकादमी - सह आयुक्त, नागपूर शहर), छेरीग दोरजे (विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई - विशेष महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र), यशस्वी यादव (सह आयुक्त, वाहतूक शहर - विशेष महानिरीक्षक, सायबर विभाग, मुंबई), राजवर्धन (महिला अत्याचार प्रतिबंधक - सह पोलीस आयुक्त, वाहतूक मुंबई शहर), अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त सोलापूर - पदोन्नतीने विशेष महानिरीक्षक, सुधार सेवा मुंबई), राजेश कुमार मोर (केंद्रीय प्रतिनियुक्तीने प्रतीक्षेत संचालक, पोलीस अकादमी).

टॅग्स :Policeपोलिस