शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसखाली चिरडून व्यापारी ठार; ताेल जावून दुचाकीवरुन पडल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 19:09 IST

लाखांदूरची घटना

लाखांदूर : दुचाकीवरुन ताेल जावून खाली पडल्यानंतर त्याचवेळी एसटी खाली चिरडून व्यापारी ठार झाल्याची घटना लाखांदूर येथील वडसा - पवनी फाट्यावर गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे सदर व्यापारी दुचाकीवर मागे बसून हाेता.

राजेश ताराचंद मदान (५०) रा.नागपूर असे मृताचे नाव आहे. ताे गुरुवारी आपल्या दुचाकीने पुतन्या चंकी मदान (२८) याच्यासह व्यवसायीक कामाने लाखांदूर येथे येत हाेता. त्यावेळी वडसा पवनी फाट्यावर दुचाकीवर मागे बसलेला राजेश यांचा ताेल गेला आणि खाली पडले. त्याचवेळी समाेरुन आलेल्या भंडारा आगाराच्या एसटी बसने (एम एच ४० वाय ५४८५) च्या मागील चाकाखाली ते चिरडले गेले.

अपघात एवढा भीषण हाेता की, त्यांचा उजवा पाय तुडून पडला. हा प्रकार लक्षात येताच अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी अवस्थेत राजेश मदान यांना लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नाेंद लाखांदूर पाेलिसांनी घेतली असून अधिक तपास ठाणेदार मनाेहर काेरेटी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.  

टॅग्स :Accidentअपघात