शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट रकमेसाठी व्यावसायिकाने मोजले १० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 06:08 IST

Crime News : फिरोज हा जुन्या नोटांच्या मोबदल्यात या नव्या नोटांची दुप्पट रक्कम देणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार  गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी ते खारमध्ये भेटले.

मुंबई : दुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली चुनाभट्टीमध्ये एका व्यावसायिकाची १० लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत.

एका खासगी संस्थेत अध्यक्ष पदावर असलेल्या ४९ वर्षीय तक्रारदाराची यात फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१२  मध्ये त्यांची कमलेश ठाकूर नावाच्या चालकासोबत ओळख झाली होती. त्यांनी घराच्या विक्रीतून कर्ज फेडले. त्यानंतर खात्यातील उर्वरित १० लाख रुपये योग्य गुंतवणुकीसाठी चौकशी सुरू केली.

यादरम्यान कमलेशने फिरोज खान नावाच्या व्यक्तीबाबत त्यांना सांगितले. तसेच फिरोज याने ५०० रुपयांच्या एकापाठोपाठ सिरीजच्या दिलेल्या दोन नवीन नोटा कमलेशने दाखविल्या. फिरोज हा जुन्या नोटांच्या मोबदल्यात या नव्या नोटांची दुप्पट रक्कम देणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार  गुंतवणूक करण्यास तयार झाले. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी ते खारमध्ये भेटले.

तक्रारदार यांनी फिरोजला १० लाख रुपये देऊन त्याच्याकडून २० लाख रुपये घेण्याचे ठरवले. त्यानुसार, ठगांनी त्यांच्याकडील पैसे घेत पळ काढला. पाठपुरावा करून देखील पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी