शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने भरलेल्या ट्रॉलीसहित ट्रॅक्टर घरासमोरून चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 22:50 IST

सिन्नर : तालुक्यातील दातली येथील शेतकरी आनंदा गबाजी भाबड यांचा कांद्याने भरलेल्या ट्रॉलीसहित ट्रॅक्टर घरासमोरून चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देएमआयडीसी पोलीस ठाण्यात आनंदा भाबड यांनी फिर्याद

सिन्नर : तालुक्यातील दातली येथील शेतकरी आनंदा गबाजी भाबड यांचा कांद्याने भरलेल्या ट्रॉलीसहित ट्रॅक्टर घरासमोरून चोरीला गेल्याची घटना घडली आहे.रविवारी (दि.२६) भाबड यांनी दिवसभर शेतात काम करून दुसऱ्या दिवशी सायखेडा मार्केटला कांदा नेण्यासाठी भरून ठेवला होता. रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास घरासमोर लावलेला निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १५ बी डब्लू ४११३) व ट्रॉली (क्रमांक एम एच १५ सीएस २९९१) कांद्याने पूर्ण भरलेल्या ट्रॉलीसहित चोरीला गेला. पहाटे साडेतीन वाजता नैसर्गिक विधीसाठी बाहेर आल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.

दरम्यान, त्यांनी घराच्या आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना घरापासून वडांगळी रस्त्याने मानमोडा फाट्यापर्यंत ट्रॉलीमधील कांदे रस्त्यावर पडलेले दिसले. त्यानुसार त्यांनी तिथपर्यंत मागोवा घेत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना सव्वादोन वाजता ट्रॅक्टर पंचाळे गावातून कोपरगावकडे जात असताना दिसून आला.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आनंदा भाबड यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील तपास करत आहे. ट्रॅक्टरबाबत काही माहिती मिळाल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी