शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला हायकोर्टाने दिला दिलासा; ३ आठवड्यांसाठी केला ट्रान्झिट  अटकपूर्व जामीन मंजूर 

By पूनम अपराज | Updated: February 17, 2021 13:25 IST

Toolkit Case : आज मुंबई उच्च न्यायालयाने निकिता जेकबला ३ आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे निकिताला मोठा दिलासा मिळाला आहे. 

ठळक मुद्दे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. निकिता 'टूलकिट'च्या एक संपादक आहेत.

मुंबई : टूलकिट (दस्तावेज) प्रकरणी संशयित असलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. दिल्ली पोलिसांना अटकेची कारवाई करता येऊ नये, यासाठी निकिता जेकब यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. आज मुंबईउच्च न्यायालयाने निकिता जेकबला ३ आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे निकिताला मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

दिल्ली पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. निकिता 'टूलकिट'च्या एक संपादक आहेत. निकिता यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तपासाला सहकार्य करत असताना तिला केली जाऊ शकत नाही. टूलकिटमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की त्यामुळे लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेसाठी 'टूलकिट' ला जबाबदार धरण्यात यावे. 

 

 

'टूलकिट' प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून बीडमध्ये संशयित तरूणाचा शोध

 

दरम्यान, निकिता यांचे वकील मिहीर देसाई यांनी काल न्यायालयाला सांगितले की, याच प्रकरणात संशयित असलेले शंतनू मुळूक यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. मात्र, यावर दिल्ली पोलिसांच्यावतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात हे प्रकरण येत नसल्याने न्यायालय त्यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हटले होते. निकिता जेकब मुंबई उच्च न्यायालयात वकिलीचा सराव करतात. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून सोमवारी दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

 

टॅग्स :Toolkit Controversyटूलकिट वादMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय