शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे उकळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकावर केला जबरदस्तीचा आरोप, तीन महिला अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 16:09 IST

Crime News : पैसे उकळण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकावर जबरदस्ती केल्याचा खोटा आरोप करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली - पैसे उकळण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकावर जबरदस्ती केल्याचा खोटा आरोप करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम दिल्ली जिल्ह्यातील राजौरी गार्डन ठाणे पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत या तीन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या महिला ज्येष्ठ नागरिक आणि श्रीमंत लोकांवर जबदरस्तीने सेक्स केल्याचा आरोप करत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असत. मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पीडित बदनामीच्या भीतीने या प्रकाराची कुठेही वाच्यता न करता गुपचूप पैसे देत असत. ( three women arrested for extorting money from Senior citizen )या विभागाचे एसीपी आणि राजौरी गार्डन पोलीस ठाण्याचे एसएचओ अनिल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाची तक्कार आल्यानंतर तपास सुरू केला. तसेच कशून शोध घेत तीन महिलांना बेड्या ठोकल्या. पूनम, सोनिया आणि किरण अशी या आरोपी महिलांची नावे आहेत.  पश्चिम दिल्लीच्या डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पूनम आणि सोनिया या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. दोघीही मुळच्या गुजरातमधील आहेत. त्या दोघीही विवाहित आहेत. मात्र दोघींनी आपापल्या पतींना घटस्फोट दिला असून त्या वेगळ्या राहत आहेत. दरम्यान, झटपट पैसा कमावण्यासाठी त्यांनी सेक्सच्या धंद्यात उडी घेतली आणि आपली टोळी बनवली. या दरम्यान, त्यांनी पैसेवाल्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांच्यावर जबरदस्तीचा आरोप करून पैसे उकळण्यास सुरुवात केली. 

तिसरी आरोपी असलेल्या किरण हिचा वापर पीडिता म्हणून केला जात असे. तर हेरलेल्या सावजाकडून पैसे वसुल करण्यासाठी त्याला घाबरवले जात असे. महिलांवर अत्याचाराचे प्रकरण असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवली जाई. त्यामुळे लोक घाबरून पैसे देत असत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी