शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रूममध्ये सामान ठेवण्याच्या वादातून तिघांनी केली एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 18:43 IST

कामणच्या शिलोत्तर गावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): कामाच्या ठिकाणी ठेका घेतल्यानंतर ठेकेदाराने मजुरांना राहण्यासाठी रूम दिला होता. ह्या रूममध्ये सामान ठेवण्याच्या किरकोळ कारणातून गुरुवारी संध्याकाळी भांडण झाले. तीन आरोपींनी २५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून ठोशाबुक्यांनी मारहाण केली. एका आरोपीने सोबत आणलेल्या बॅगेतील चाकू काढून तरुणाच्या पोटात दोन वेळा बोकसून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वालीव पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात शुक्रवारी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

बिल्ड फॅब स्ट्रक्चर सिस्टम कंपनीने कामणच्या शिलोत्तर येथील रॉयल इंडस्ट्रीयल हब याठिकाणी वेअर हाऊस (गोडाऊन) बांधण्यासाठी कंत्राट घेतले होते. कंत्राटदार इंद्रजित सरकार (५०) यांनी सदर साईटवर कंपनीचे मजूर राहण्यासाठी शिलोत्तर सर्व्हे नंबर १६३, १६४ या जागेत दिलशान सिद्धिकी यांच्या मालकीच्या दोन रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांचा पुतण्या जयंतो मंडल (२५) व साहिल सिद्धीकी यांच्यात रूममध्ये सामान ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले. आरोपी मेहफुज सिद्धीकी, त्यांचा मुलगा साहिल आणि त्याचा मित्र राजा राजपूत यातिघांनी जयंतो याला शिवीगाळ करून ठोशाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी साहिल याने सोबत आणलेल्या बॅगेतील चाकू काढून जयंतो यांच्या डाव्या बरगडीवर दोन वेळा बोकसून त्याची हत्या केली आहे. 

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून फरार झाले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथके तयार केली असून आरोपींचा शोध घेत आहे, असे कैलास बर्व्हे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे यांनी सांगितले.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारी