शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक;विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 17:37 IST

Betting Case : याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून क्रिकेट सट्टाची चर्चां सुरु झाली.

ठळक मुद्दे उल्हासनगरात क्रिकेट सट्टाची चर्चा असून यापूर्वी क्रिकेट सट्टेबाजावर पोलिसांनी कारवाई करून अटक केली. शहरात विविध ठिकाणी क्रिकेट सट्टा खेळला जात असून त्या अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

उल्हासनगर : मोर्यानगरी आशेळेगावातील आरती अपार्टमेंट इमारतीमध्ये पाकिस्तान प्रीमियम लीगच्या पेशावर जालमी व क्वेटा ग्लडिटर या दोन संघावर क्रिकेट सट्टावर लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून क्रिकेट सट्टाची चर्चां सुरु झाली.

 उल्हासनगरात क्रिकेट सट्टाची चर्चा असून यापूर्वी क्रिकेट सट्टेबाजावर पोलिसांनी कारवाई करून अटक केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाकिस्तान प्रीमियर लीगमधील क्रिकेट सामन्यावर क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. मोर्यानगरी आशेळेगाव येथील आरती अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री साडे दहा वाजता पोलिसांनी धाड टाकली. यावेळी मोबाईल फोनवर राम ताराचंद नागदेव, संजय मंगुमल हरदासानी व महेंद्र मनोहरलाल पंजाबी हे तिघे जण पाकिस्तान प्रीमियम लीग मध्ये पेशावर जालमी व क्वेटा ग्लडीटर या दोन संघा मधील सामन्यावर सट्टा खेळत असल्याचे मिळून आले. पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेऊन अटक केली असून अधिक तपास करीत आहेत. 

शहरात विविध ठिकाणी क्रिकेट सट्टा खेळला जात असून त्या अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यापूर्वीही क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यावर पोलिसांनी अटक केली. शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून जुगार व क्रिकेटचा सट्टा बहरल्याची टीका शहरातून होत आहे. 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटक