शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 07:10 IST

आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : बिर्याणीच्या हातगाडीवर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या धारावी पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांसह एका खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली, तर आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक संजय अंकुश तळेकर, कॉन्स्टेबल मुकुंद गजानन शिंदे आणि प्रतिक जितेंद्र मेहेर अशी अटक केलेल्यांची नावे असून, पलायन केलेला पोलीस नाईक संदीप गणेश राणे याचा शोध सुरू असल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले.तिघे पोलीस हे धारावी पोलीस ठाण्यात ‘मिल स्पेशल’ म्हणून काम करतात. त्यांच्या वतीने प्रतीक मेहेर हा ‘कलेक्शन’चे काम करतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाद्यपदार्थाची हातगाडी लावणाºया एकाकडे त्यांनी ३२ हजार रुपयांची मागणी केली. त्याची पूर्तता न केल्यास कारवाई करण्याची धमकी दिली, नंतर २५ हजारांत तडजोड ठरली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई