शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वाटमारीच्या गुन्ह्यातील तिघांना एमआयडीसीमध्ये अटक; अवधूतवाडी पाेलिसांची कारावाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 16:44 IST

अवधूतवाडी पाेलिसांनी गुरुवारी वाटमारीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक केली.

यवतमाळ : शहरासह लगतच्या बायपासवर लुटपाट करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अवधूतवाडी पाेलिसांनी गुरुवारी वाटमारीच्यागुन्ह्यातील तिघांना अटक केली. ताेच शुक्रवारी रात्री वडगाव परिसरातील एमआयडीसीमध्ये तिघांकडून लुटपाट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.सुरक्षारक्षकाने तत्काळ पाेलिसांना माहिती दिल्याने तिन्ही आराेपींच्या मुसक्या आवळण्यात पाेलिसांना यश आले आहे.

अविनाश भागवान लंगाेटे (२३) रा. माेठे वडगाव, दानिश नूर खाॅ पठान (२०) रा. ईस्लामपुरा कळंब चाैक, बादल गुणवंत पेडेकर (१९) रा.वडगाव असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे तिघेही ऑटाे घेऊन एमआयडीसी परिसरात पाेलिसांच्या हाती लागले. पाेलिसांनीऑटाेची झडती घेतली असता, त्यामध्ये धारदार चाकू, लहान लाेखंडी कटर, मिरचीपुडाची दाेन पाॅकिटे, दाेन लाेखंडी कटवानी अशा वस्तूमिळून आल्या. हे आराेपी परिसरातील कंपनीवर दराेडा टाकण्याच्या प्रयत्नात हाेते. या प्रकरणी सहायक पाेलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनीदिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी