शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; वाहनांसह १८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: February 16, 2025 20:53 IST

विदेशी, देशी मद्याचे १२६ बॉक्स जप्त

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गाेवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या श्रीकांत देवीदास टले याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. त्यांच्याकडून वाहनांसह १८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दमण निर्मित मद्यापासून बनावट लेबल लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी तयार केलेला बनावट मद्यसाठा आणि गाेवा राज्यात निर्मित आणि गाेवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची कल्याणमधून वाहतूक हाेत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दाेनच्या पथकाला मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे १२ जानेवारीला काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ, कटाई राेड, नेवाळी नाका भागात भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक टी. सी. चव्हाण, आदींच्या पथकाने एक राखाडी रंगाची संशयित कार थांबवून तपासणी केली असता कारच्या मागील बाजूस बनावट विदेशी मद्याचा साठा आढळला. हा मद्याचा साठा आणि वाहन जप्त करून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदेशी, देशी मद्याचे १२६ बॉक्स जप्त

हा मुद्देमाल जागीच जप्त करून बामणे याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर बामणे याच्या माहितीच्या आधारे कर्जतमधील माेग्रज येथील आनंदवाडी भागात छापा टाकला. तेथे गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा मिळाला. या तिन्ही ठिकाणांहून विदेशी, देशी मद्याचे १२६ बॉक्स मिळाले. याप्रकरणी दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये वाहनासह १८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत श्रीकांत, किशोर पाटील आणि प्रदीप बामणे या तिघांना अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस