शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन हजारात बनावट आधारकार्ड हाती, गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

By मनीषा म्हात्रे | Updated: January 18, 2024 18:52 IST

गोवंडीतील 'रझा इंटरप्रायजेस' सह दोन सेंटरमध्ये अशाप्रकारे बनावट कागदपत्राद्वारे काम सुरु असल्याचे समजताच  गुन्हे शाखेने बनावट ग्राहक महिला पाठवून आधारकार्डमध्ये बदल करण्यास सांगितले.

मुंबई : कुठलेही कागदपत्रे न देता अवघ्या दोन हजारात बनावट आधारकार्ड तसेच जुन्या आधारकार्ड मधील बदल करून देणाऱ्या आधार सेंटरचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दोन आधारकार्ड सेंटर कारवाईत तिघांना अटक केली आहे.

गोवंडीतील 'रझा इंटरप्रायजेस' सह दोन सेंटरमध्ये अशाप्रकारे बनावट कागदपत्राद्वारे काम सुरु असल्याचे समजताच  गुन्हे शाखेने बनावट ग्राहक महिला पाठवून आधारकार्डमध्ये बदल करण्यास सांगितले. आरोपींनी दोन हजार रुपयांत कुठलेही कागदपत्रे न घेता जुन्या आधारकार्डमध्ये बदल करून दिला. अखेर, खात्री पटताच गुन्हे शाखेच्या कक्ष ६ने छापा टाकला.  

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी गोवंडीच्या रोड क्रमांक १० येथील 'रझा इंटरप्रायजेस' सह गोवंडीतील दोन्ही आधार सेंटरमध्ये  बनावट शपथपत्रे, जन्म दाखले, बँकेकरीता आवश्यक के.वाय. सी., रेशनिंग कार्ड, पाणीपुरवठा बिल इत्यादी सरकारी दस्तऐवज त्यांच्याकडील लॅपटॉप व संगणकातील ठरवीक डिजीटल अॅप्लीकेशनच्या साहाय्याने ग्राहकाकडून कोणतीही कागदपत्रे न घेता बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे आधारकार्ड बनविण्यासाठी वापरून, ती खरी असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले.

यामध्ये मेहफुज अहमद खान (३८), रेहान शहाआलम खान (२२), अमन कृष्णा पांडे (२५) याच्याविरुध्द शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत आरोपीना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना गुरुवारी न्यायालयाने २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी