शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! आई, मुलीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिघांना अटक 

By पूनम अपराज | Updated: January 4, 2021 20:53 IST

Rape : याप्रकरणी दोघांना बलात्कारप्रकरणी आणि तिसऱ्या आरोपीला व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देसोनू (२२) आणि अमित (२४) या दोघांना बलात्कारप्रकरणी तर रितिक (१८) याला व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

नवी दिल्लीतील भारत नगर परिसरात आई आणि तिच्या १८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती सोडून गेल्यावर पीडित महिला आणि १८ वर्षीय मुलगी मिळेल त्या जागी राहून कचरा वेचून उदरनिर्वाह करत होत्या. ३० डिसेंबरच्या रात्री दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी त्या दोघींना धमकावले आणि बलात्कार केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वझीरपूर येथील जे जे कॉलनी येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना बलात्कारप्रकरणी आणि तिसऱ्या आरोपीला व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी पोलिसांनीअटक केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात दगड घेऊन महिलेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पीडित महिला आणि मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला होता, त्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले. त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. भा. दं. वि. कलम 323/341/354/354C/376/509/506/34 अन्वये भारत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपयुक्त विजयानंद आर्य यांनी सांगितले पीडित आई आणि मुलीचा जबाब नोंदवला आहे. सोनू (२२) आणि अमित (२४) या दोघांना बलात्कारप्रकरणी तर रितिक (१८) याला व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसdelhiदिल्लीArrestअटक