शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील मुलींना विदेशातून फोनवर धमक्या, ‘तुमचेही व्हिडीओ आहेत, व्हायरल करू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 10:53 IST

‘तुमचेही व्हिडीओ आहेत, व्हायरल करू’

मोनिका गुप्ता

चंडीगड : चंडीगड विद्यापीठ व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचे पदर हळूहळू उलगडत आहेत. यामागे परदेशातील काहींचा हात असल्याचे सांगण्यात येते. वसतिगृहातील काही मुलींना कॅनडातील नंबरवरून आंतरराष्ट्रीय फोन आले. तुमचेही व्हिडिओ आहेत. ते आता व्हायरल करू, असे फोन करणाऱ्याने विद्यार्थिनींना धमकावले. यामुळे विद्यार्थिनींत दहशत पसरली आहे. अटक केलेल्या तिघांना सोमवारी  कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

२ मिनिटे ८ सेकंदाचा फोनचंडीगड विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींना  १(२०४)८१९-९००२ या नंबरवरून फोन आला. फोन करणारा जवळपास दोन मिनिटे आठ सेकंद धमकावत होता की, तुझाही व्हिडिओ आहे, व्हायरल केला जाईल. 

फोनवर झालेले संभाषण विद्यार्थिनी : हॅलो .. कोण?फोन करणारा : तू बापाशी बोल.विद्यार्थिनी : तू फोन का केला? फोन करणारा : तुझाही व्हिडिओ आहे, बिनडोक.विद्यार्थिनी : माझा कुठला व्हिडिओ आहे सांग, एवढा दम नाही का?फोन करणारा : प्लॅन तयार आहे.विद्यार्थीनी : कशाचा प्लॅन ?फोन करणारा : कानात काय घातलेय, साप घुसला का?विद्यार्थिनी : कशाचा प्लॅन, कोण बोलतंय?फोन करणारा : चल.. आणि यानंतर फोन बंद झाला. फोन करणाऱ्याने अत्यंत अश्लाघ्य भाषेचा वापर केला.

 

टॅग्स :chandigarh-pcचंडीगढ़Crime Newsगुन्हेगारी