शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेखा जरे हत्याकांडातील बालविकास अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 06:27 IST

Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. रविवारी माने यांनी पोलिसांसमोर जबाब नोंदविला.जरे यांची ३० नोव्हेंबरला रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत माने कारमध्ये होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. घटनेनंतर माने यांनीच जरे यांना रुग्णालयात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मी रेखा जरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात साक्षीदार असल्याने माझ्या जीवितास यातील आरोपींपासून धोका होण्याची शक्यता आहे. मी सरकारी साक्षीदार असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी माने यांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली आहे. हत्याकांडानंतर माने या पोलिसांच्या संपर्कात नसल्याची चर्चा होती. पोलिसांनी त्यांना सोमवारीही जबाबासाठी बोलाविले आहे. 

रेखा जरे यांची हत्या मी प्रत्यक्ष पाहिली. या घटनेनंतर माझा रक्तदाब वाढला होता. माझी आईही घाबरून गेली होती. कामानिमित्त मी दोन दिवस गावी गेले होते. मात्र, मी पोलिसांच्या संपर्कात होते. मी फरार झाल्याची चर्चा चुकीची आहे. रविवारी तपास अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविला आहे. सोमवारी पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे. - विजयामाला माने, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर