शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ, कोर्टाने जारी केले वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 19:55 IST

Warrant against actress Sonakshi Sinha : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डचे आयोजन केले होते.

मुरादाबाद - अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्मिता गोस्वामी यांच्या न्यायालयाने शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासह दोन जणांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी वॉरंट जारी केले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मार्च रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या श्री फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डचे आयोजन केले होते. यामध्ये सोनाक्षी सिन्हा ठरलेल्या तारखेला पोहोचली नाही.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रमोद शर्मा यांनी टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याशी करार केला होता. यासाठी सोनाक्षीने एक प्रमोशनल व्हिडिओही जारी केला आहे. कार्यक्रमाला येण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने 29.92 लाख रुपये वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये घेतले. टॅलेंट फुलऑनच्या अभिषेक सिन्हाला ६ लाख ४८ हजार रुपये देण्यात आले. नियोजित तारखेला त्याने सकाळी फोन करून सोनाक्षी सिन्हाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी दुसऱ्या विमानाचे तिकीट काढले, असा आरोप आहे. मात्र, ती या कार्यक्रमाला पोहोचली नाही. सोनाक्षी सिन्हाच्या हस्ते 120 ब्युटी पार्लर चालकांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम होता.मोठ्या संघर्षानंतर मुरादाबादचे तत्कालीन एसएसपी जे रवींद्र गौड यांच्या आदेशानुसार कटघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपावरून कटघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ उपनिरीक्षक बिजेंद्र सिंग यांनी कायदेशीर मत घेऊन 20 मे 2020 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमोद कुमार यांचे वकील पीके गोस्वामी यांनी सांगितले की, हा खटला एसीजेएमच्या न्यायालयात सुरू आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने उच्च न्यायालयाकडून स्थगिती मागितली होती. परंतु, ही स्थगिती केवळ सहा महिन्यांसाठीच वैध होती. यासंदर्भात त्यांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. यानंतर कोर्टाने सोनाक्षी सिन्हा आणि अभिषेक सिन्हा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे

सोनाक्षी सिन्हा (रा. ४९, रामायण, ९ वा मार्ग JVPD योजना, जुहू नवी मुंबई), अभिषेक सिन्हा स्वामी, टॅलेंट फुलऑन (रा. छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेक्स महादा कांदिवली, पश्चिम मुंबई), एक्साइड एंटरटेनमेंट, सिल्व्हर पाल, वॉटरफील्ड रोड, बी. मुंबईतील रहिवासी मालविका पंजाबी, धुमिल ठक्कर, एडगर साकारिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

टॅग्स :Sonakshi Sinhaसोनाक्षी सिन्हाfraudधोकेबाजीCourtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश