शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

करमाळ्यात चोरट्यांचा हैदोस; घरातून १२ तोळे सोने अन् ७० हजार रोकड लांबवली

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 21, 2023 23:52 IST

या चोरीनंतर चोरट्यांनी पोफळज रस्त्यानजीक असलेले शरद पाटील यांच्या शेतातील घरापुढील मोटार सायकल चोरून पळ काढला.

सोलापूर : इमारतीच्या पोर्चला लावलेल्या ग्रीलच्या आधारे टेरेसवर जात उघड्या खोलीतून घरात प्रवेश करून चोरट्यांनी १२ तोळे सोने व रोख ७० हजार रुपये लांबवले. करमाळा तालुक्यात शेटफळ येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरीचा हा प्रकार घडला. या चोरीनंतर चोरट्यांनी पोफळज रस्त्यानजीक असलेले शरद पाटील यांच्या शेतातील घरापुढील मोटार सायकल चोरून पळ काढला.

शेटफळ येथील गावाच्या नजीक असलेल्या प्रतापसिंह लबडे यांच्या शेतातील घरात रात्री १ वाजता चोरट्याने पोर्चमध्ये लावलेल्या ग्रीलचा आधार घेत टेरेसवरून प्रवेश केला. कपाटामधील सोन्याचे दागिने व कपड्यांच्या खिशातील पैसे याची चोरी केली. चोरी करत असताना घरातील व्यक्ती जागे झाल्याचा संशय येताच घराचे मुख्य दरवाजातून चोरटे पळून गेले.

सीसीटीव्ही फुटेज तपासले...माहिती मिळताच रात्रीत करमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक माहूरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी धाव घेतली. गावामध्ये दुकानाबाहेरील लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला.

एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्नचोरट्यांनी सुभाष गडगुले यांच्या शेतातील घराकडे मोर्चा वळवला तिथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर ज्ञानदेव पोळ यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथेही लोक जागे झाले. तेथून महादेव गुंड यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांचे हाती किरकोळ रक्कम लागली. नंतर शेजारी शरद पाटील यांच्या शेतातील घरासमोर लावलेली मोटारसायकल पळवली. एकाच रात्रीमध्ये पाच ठिकाणी चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी