शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईच्या कुशीत झोपलेलं 8 महिन्यांचं बाळ चोरलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:07 IST

मुलीच्या आईकडे राहण्यासाठी कोणतंही कायमस्वरुपी घर नाही. ती स्टेशनजवळ भीक मागून आपला उदरनिर्वाह करते.

झारखंडमधील जमशेदपूरच्या टाटानगर स्टेशनजवळ एका 8 महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर मुलीचे पालक शुक्रवारी बागबेडा पोलिसात या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तक्रारीनंतर बागबेडा पोलिसांनी बाळ चोरणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला लावण्यात आलेले सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईकडे राहण्यासाठी कोणतंही कायमस्वरुपी घर नाही. ती स्टेशनजवळ भीक मागून आपला उदरनिर्वाह करते आणि स्टेशनजवळ झोपते. गुरुवारी रात्री ती आपल्या 8 महिन्यांच्या मुलीसोबत झोपली होती. तिला जेव्हा जाग आली तेव्हा मुलगी बेपत्ता होती.

वर्षभरापूर्वीही चोरट्याने एका महिलेचं मूल चोरून रात्री पळ काढला होता, बराच शोध घेऊनही तो सापडला नव्हता. वर्षभरानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आम्ही रात्री इथे झोपलो होतो. अचानक पत्नीने बाळाला घेऊन जात असल्याचा आरडाओरडा सुरू केला. आम्हाला जाग आली तेव्हा एक माणूस गाडीकडे धावताना दिसला. एक कार होती, तो त्यात बसला आणि पळून गेला. मुलीच्या आईने सांगितलं की, आम्ही मुलीसोबत झोपलो होतो. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती आला आणि मुलीला उचलून पळून गेला. आम्ही उठून त्याचा पाठलाग केला, पण तो गाडीतून पळून गेला. आमची तक्रार रेल्वे पोलीस असो की जिल्हा पोलीस कुठलेही पोलीस घेत नव्हतं. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी