शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 11:00 IST

Mobile snatched of RBI Officer : बीकेसीतील घटना, लुटारुचा शोध सुरु

मुंबई : जेवणानंतर शतपावली करत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ५३ वर्षीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याला एकटे पाहून पाठिमागून आलेल्या लुटारुने त्यांचा गळा दाबला. यात, ते बेशुद्ध होत खाली कोसळताच त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून आरोपीने पळ काढल्याची धक्कादायक घटना बीकेसीत घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत.        बीकेसी येथील आरबीआयच्या ऑफिसर्स क्वाँँटर्समध्ये तक्रारदार राहण्यास आहेत. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शतपावली करत असताना, अचानक पाठिमागून आलेल्या लुटारुने त्यांच्या गळ्याला दाबले. यात ते बेशुद्ध होवून खाली कोसळताच त्यांच्याकडील २२ हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून त्याने पळ काढला. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी घर गाठले. घड़लेला प्रकार कुटुंबियांना सांगताच त्यांनाही धक्का बसला.      अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास बीकेसी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांकड़े विचारणा केली असता त्यांच्याकड़ून माहिती देण्यात आली नाही. परिसरातील सीसीटिव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. काही संशयितांकड़े चौकशीही सुरु करण्यात येत आहे. तसेच मोबाईल लोकेशन नुसार पोलीस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :RobberyचोरीMobileमोबाइलPoliceपोलिसReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक