शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कंटेनरच्या टाकीचा लॉक तोडून १२० लिटर डिझेलची चोरी

By रोहित टेके | Updated: March 30, 2023 09:18 IST

ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीत बुधवारी (दि.२९) घडली.

- रोहित टेके

कोपरगाव : समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरच्या डिझेलच्या टाकीचा लॉक तोडून ११ हजार १६० रुपये किमतीचे १२० लिटर डिझेल सिल्वर रंगाच्या विनानंबरच्या स्कोडा गाडीतून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीत बुधवारी (दि.२९) घडली. या प्रकरणी कंटेनर चालक रामकुमार शिवप्रसाद पटेल ( वय २९, रा. बनपुरक्रा ता. शिराथु जि. कौसांबी राज्य उत्तरप्रदेश ) यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के.ए. जाधव करीत आहेत.

हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर गुन्हा !दुसरीकडे, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेगावात गोदावरी कालव्याच्या कडेला विनापरवाना हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली असून साडेचार हजार रुपये किमतीची ४५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी अर्जुन गोपाल पिंपळे, ( वय २१, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर ) याच्याविरुद्ध बुधवारी (दि.२९) रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी