शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारानंतर व्हिडिओ केला व्हायरल, दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 07:33 IST

crime news : काही गावगुंडांनी मुलीला पकडून शेतात नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

पाटणा : बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यातील गोविंदपूर गावात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवून दोन जणांना अटक केली. काही गावगुंडांनी मुलीला पकडून शेतात नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

व्हिडिओतून पीडित मुलगी कोण हे स्पष्ट होत नाही. तथापि, या व्हिडिओच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक दीपक रंजन यांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओत पोचूसिंह लूंगी घालून उभा असल्याचे तर तरुणी जिन्स पँट घालताना दिसते. यादरम्यान कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवत आहे. कपडे घातल्यानंतर पीडित तरुणी व्हिडिओ बनविणाऱ्या तरुणाला गयावया करताना दिसते. पोलिसांकडे आतापर्यंत कोणीही तक्रार दिलेली नाही. 

हा व्हिडिओ ३ ते ४ महिने जुना आहे. मात्र तरीही पोलिसांनी स्वत:हून घटनेची दखल घेत व्हिडिओच्या माध्यमातून दोघांना ताब्यात घेतले असून, यात गोविंदपूर येथील रहिवासी रामाधार शर्मा उर्फ पोच व अन्य एकाचा समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी