शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत कॉपी करून दिली नसल्याच्या रागाने शिक्षकांना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 15:18 IST

याप्रकरणी पर्यवेक्षक शिक्षिकेने शिवीगाळ करणाऱ्या इसमा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी : तृतीय वर्ष कला शाखेच्या भूगोल विषयाच्या पेपर लिहिताना परीक्षार्थी विद्यार्थ्याला कॉपी करून न दिल्याने विद्यार्थ्यांने महाविद्यालया बाहेर जाऊन आपल्या सहकाऱ्याला महाविद्यालयात बोलावून त्या सहकार्याने पर्यवेक्षक शिक्षिकेसह,सुपरवायझर व महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्रचार्यांना शिवीगाळ व जीवे ठार मारल्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना देशातील प्रसिद्ध बी.एन.एन महाविद्यालयात गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी पर्यवेक्षक शिक्षिकेने शिवीगाळ करणाऱ्या इसमा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.           दादू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. बिएनएन महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेच्या भूगोल विषयाचा पेपर सुरु असतांना पेपर लिहीत असलेला रुपेश बनसोडे हा वारंवार कॉपी करत होता त्याला समज दिल्यानंतरही तो न ऐकता कॉपी करत राहिला. या प्रकरणी पर्यवेक्षिका प्रतीक्षा प्रेमनाथ मिटकर वय २३ वर्ष यांनी पुन्हा कॉपी केली तर प्राचार्यांना सांगेन असे बोलल्यानंतर रुपेश यास राग आल्याने तो पेपर सोडून परीक्षा केंद्राच्या बाहेर गेला व त्याने आपला साथीदार दादू गायकवाड याला याबाबत सांगितले. त्यांनतर दादू गायकवाड याने परीक्षा हॉलमध्ये येऊन पर्यवेक्षिका प्रतीक्षा यांना शिवीगाळ व आरडाओरड केली. 

यावेळी परीक्षा हॉलमध्ये महाविद्यालयाचे इतर शिक्षक व सुपरवायझर तसेच प्राचार्य वाघ सर व उपप्राचार्य सुवर्णा रावळ या आल्या असता त्यांनाही शिवीगाळ केली, तर उपप्राचार्य रावळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी पर्यवेक्षिका प्रतीक्षा मिटकर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात आरडाओरड व शिवीगाळ तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दादू गायकवाड या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी